"ब्रेन प्रोग्रॅमिंग म्हणजे आपली त्या त्या बाबतीतली स्वतःविषयीची समजूत," अशी रमा मराठे यांनी ब्रेन प्रोग्रॅमिंगची सोपी व्याख्या केली आहे. ब्रेन प्रोग्रॅमिंग आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव टाकतं, जीवन घडवतं किंवा बिघडवतं. या पुस्तकात अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सकारात्मक आणि नकारात्मक ब्रेन प्रोग्रॅमिंग वर सविस्तर विश्लेषण केलं आहे. सकारात्मक ब्रेन प्रोग्रॅमिंग मुळे आयुष्यात घडणाऱ्या आणि घडू शकणाऱ्या बदलांना उलगडणारं पुस्तक म्हणजे ब्रेन प्रोग्रॅमिंग !
Good book by the doctor, she is swift and provides ample example to elaborate on the topic. A must read for any one from all ages. Simple and concise arrangements helps to make reading the book an elevated experience.