माझ्या लहानपणी घरात उपलब्ध असलेलं अजून एक पुस्तक, न जाणे त्या काळात मी त्याची किती पारायणे केली असतील! लेखकपण त्याच्या बालपणीच्या आठवणी, आणि त्या आठवणीत खास जागा असलेल्या काही गोष्टी सांगतो. किंचित बाळबोध, पण त्या न कळत्या वयाला साजेसे आणि भावणारे पुस्तक आहे!