More on this book
Kindle Notes & Highlights
मित्राचं मोल चुकलं तरी चालतं, पण शत्रूचा अंदाज अचूक हवा.
गरुड कधी अश्रू ढाळीत नाही. वेदना असह्य झाली, तर उंच आकाशी जाऊन आसमंत जागा करणारा चीत्कार फक्त तो जाणतो.
खूप! पुरंधर पडला नाही, तोवर शिवाजी आशेनं तहाला येर्इल. पुरंधर पडला तर तो हट्टाला पेटेल.
प्रसंगानुसार शस्त्रेही शमीवृक्षावर ठेवावी लागतात.
राजे, आमचा तुम्हाला आग्रह नाही. तुम्हाला मृत्यू जवळचा वाटत असेल, तर हाताशी असेल ती शिबंदी घ्या, आणि सरळ मिर्झाराजांवर चालून जा. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. तुमची खांडोळी उडाली, तरी मी ते सहन करीन. पण राजे… या कुशीनं एक आत्महत्या करणाऱ्या भ्याड नादान पोराला जन्म दिला, हा ठपका माझ्या नशिबी लावू नका. एवढं केलं, तरी मातृऋणातून सुटलात.

![गरुडझेप [Garudzep]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1480777907l/33232871._SY475_.jpg)