More on this book
Community
Kindle Notes & Highlights
भेट, किती कालाची घडली, यापेक्षा, ती कोणत्या भावनेनं घडली, याला महत्त्व असतं.
नरोप कधीही मंद गतीनं घेऊ नये. त्यानं दु:ख वाढतं. निरोप शक्य तेवढ्या लौकरच संपवावा.
‘या जगात अचानक असं काही घडत नाही. आपल्याला मागचा-पुढचा काही संदर्भ माहीत नसतो, म्हणून ते अचानक भासतं.
पराजय पचवायला मन कोडगं असावं लागतं.
मरणापेक्षा वृद्ध होत जाणं अधिक कठीण मृत्यूबरोबर सारं संपुन जातं. पण वृद्ध होता जाणं म्हणजे रोज काही ना काही त्याग करणं.

