Pranay

10%
Flag icon
“या चार वेदांच्या चार विद्या आहेत. तशीच त्यांची सहा अंगं आहेत. त्यातील जे पहिलं अंगं आहे, त्याला शिक्षा म्हणतात. शिक्षा म्हणजे वेदांच्या शब्दांच्या निर्दोष, योग्य व कर्णमधुर उच्यारांच शास्त्र होय. वेदांचं सर्व सामर्थ्य अचूक व स्पष्ट उच्चारांतच आहे. या उच्चारांचे म्हणजेच वाणीचे चार स्पष्ट प्रकार आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असे. “वाणीचा वैखरी हा प्रकार सर्वांत गौण आहे. दैनंदिन व्यवहारात तो नित्य व नकळत योजला जातो. जीभ, ताळू, ओठ यांच्या साहाय्यानं केवल कंठातून सहज बाहेर येते, ती वाणी म्हणजे वैखरी. हिचा मनाशी, हृदयाशी, बुद्धीशी व आत्म्याशी काही संबंध असेलच असं नाही. रोज अशा मुखदेखल्या ...more
युगंधर
Rate this book
Clear rating