Pankaj Patil74 reviews3 followersFollowFollowOctober 23, 2018समाजात धार्मिकतेचे ढोंग पांघरून गोर गरीब बहुजानां लुटणारे ब्राह्मणी कसब अखंड मध्ये रचून जोतिबा शूद्रातिशूद्रांना अशा थोतांडापासून दूर राहण्याचे आणि विद्याअर्जीत करण्यासंबंधी उपदेश करतात.