Jump to ratings and reviews
Rate this book

जिवाचे आकाश

Rate this book
‘जिवाचे आकाश’ या पुस्तकात प्रवीण दवणेंनी वाचकांशी सुसंवाद साधला आहे. आयुष्याची वाटचाल करताना अनेक प्रकारचे अनुभव येतात. काही आनंदाचे, काही खंतावणारे, काही उमेद देणारे तर काही नैराश्याने भारलेले. या अनुभवांतून क्रिया प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. या माणसाच्या व्यवहारामागची, वर्तनामागची कारणं संवेदनशीलतेने जाणून घेतली तर त्या चुकार विचारांना सकारात्मक दिशा दाखवता येते. आयुष्याकडे बघण्याचा एक विशाल, सुंदर दृष्टिकोन मिळतो. ‘जिवाचे आकाश’मधून हे जाणवत राहते.

118 pages, Paperback

First published April 1, 2009

Loading...
Loading...

About the author

Pravin Davane

21 books25 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
4 (50%)
4 stars
2 (25%)
3 stars
1 (12%)
2 stars
1 (12%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.