Shyam Manohar


Born
in भिकार तासगाव (जि. सातारा), India
February 27, 1941

Genre


शयाम मनोहर : (२७ फेबुवारी १९४१).
मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार.
पूरण नाव शयाम मनोहर आफळे.
जनम भिकार तासगाव (जि. सातारा) येथे.
तयांचे पराथमिक शिकषण लिंब, अंगापूर आणि तासगाव येथे झाले.
साताऱयाचया नयू इंगलिश सकूलमधये तयांनी माधयमिक शिकषण घेतले. तसेच सातारा येथील छतरपती शिवाजी महाविदयालय आणि कराडचे सायनस महाविदयालय येथे उचच शिकषण घेऊन ते बी.एससी. झाले (१९६४) आणि पुणे विदयापीठातून एम.एससी. ही पदवी तयांनी संपादन केली (१९६७).
तयानंतर अधयापनकषेतरात शिरुन
तयांनी डॉ. दातार कॉलेज, चिपळूण; जञानपरबोधिनी, पुणे येथे काही काळ अधयापन केलयानंतर पुणयाचया सर परशुरामभाऊ कॉलेजात ते पराधयापक महणून काम करु लागले आणि तयाच महाविदयालयातून निवृतत झाले. माधयमिक शिकषण घेत असतानाच ते लेखन करु लागले. 'काँपिटिशन' ही तयांची पहिली कथा. तयानंतर कथा, कादंबरी आणि नाटक हया तिनह
...more

Average rating: 4.15 · 26 ratings · 5 reviews · 9 distinct works
Utsuktene Mee Zopalo

3.89 avg rating — 9 ratings
Rate this book
Clear rating
Kal

4.43 avg rating — 7 ratings — published 1996
Rate this book
Clear rating
खेकसत म्हणणे, आय लव्ह यू

4.67 avg rating — 3 ratings
Rate this book
Clear rating
दोन्ही : आणि बाकीचे सगळे बि...

4.50 avg rating — 2 ratings
Rate this book
Clear rating
शीतयुदध सदानंद

3.50 avg rating — 2 ratings
Rate this book
Clear rating
He Ishwarrao... He Purushot...

it was amazing 5.00 avg rating — 1 rating
Rate this book
Clear rating
Khup Lok Ahet

it was amazing 5.00 avg rating — 1 rating
Rate this book
Clear rating
शंभर मी

it was ok 2.00 avg rating — 1 rating
Rate this book
Clear rating
Sheetyuddha Sadananda

0.00 avg rating — 0 ratings
Rate this book
Clear rating
More books by Shyam Manohar…

Upcoming Events

No scheduled events. Add an event.Is this you? Let us know. If not, help out and invite Shyam to Goodreads.